कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :नवीन कल्पना स्वीकारल्याने प्रगती होते.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री आचार्य देवव्रत
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज

श्री. योगेश कदम

राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज

श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से)

जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी, नाशिक

श्री. ओमकार पवार (भा.प्र.से)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प, नाशिक

डॉ. वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा. पं, जि. प, नाशिक

डॉ. सोनिया नाकाडे

गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नाशिक

स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
  • member

    श्री. सुभाष संतोष नेहरे

    सरपंच

  • member

    श्री. हर्षल आबाजी काठे

    उपसरपंच

  • member

    श्री. नानाभाऊ सिताराम खांडेकर

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • सौ. संगिता विष्णु सरनाईक

    सदस्य/सदस्या

  • श्री. सुरेश देवराम सहाळे

    सदस्य/सदस्या

  • श्री. गणेश ज्ञानदेव तिडके

    सदस्य/सदस्या

  • सौ. रुख्मिणी कृष्ण लहांगे

    सदस्य/सदस्या

  • श्री. करण मधुकर नेहरे

    सदस्य/सदस्या

  • कु. सारिका कोंडाजी केंग

    सदस्य/सदस्या

  • योगिनी नितीन पगारे

    सदस्य/सदस्या

  • श्री. विश्वनाथ विठ्ठल नेहरे

    सदस्य/सदस्या

  • सौ. वैशाली ज्ञानेश्वर विधाते

    सदस्य/सदस्या

  • श्री. युवराज प्रभाकर चारोस्कर

    सदस्य/सदस्या

  • सौ. रोहिणी विश्वास वाघ

    सदस्य/सदस्या

  • श्री. विलास दामु काठे

    सदस्य/सदस्या

  • सौ. रोहिणी राजकुमार वाघ

    सदस्य/सदस्या

  • सौ. कमल विश्वनाथ केंग

    सदस्य/सदस्या

  • श्री. गणेश नामदेव विधाते

    सदस्य/सदस्या

  • सौ. चित्रलेखा योगेश तिडके

    सदस्य/सदस्या

DOWNLOAD QR CODES

नागरिक नोंदणी

नागरिक नोंदणी अर्ज भरा तुमच्या माहितीसाठी सुरक्षित

माहितीचा अधिकार

RTI अंतर्गत माहिती मागवण्यासाठी अर्ज भरा तुमची माहिती सुरक्षित राहील

ना. सुविधा अर्ज

नागरिक सेवा अर्ज सादर करा सर्व सुविधा मिळवण्यासाठी

तक्रार नोंदणी

तक्रारी नोंदवा वेगवान उत्तर मिळवा

फेरफार / नामांतर अर्ज

संपत्ती हस्तांतरण अर्ज भरा सोपी मार्गदर्शन मिळवा

इमारत बांधकाम परवानगी अर्ज

बांधकाम परवानगी अर्ज करा सर्व नियम पाळा

जॉब कार्ड अर्ज

जॉब कार्ड अर्ज भरा रोजगार संधी मिळवा

VB-G RAM-G रोजगार हमी करिता अर्ज

रोजगार हमी अर्ज करा अर्ज प्रक्रिया सोपी

मेरी पंचायत

माझी पंचायत अँप डाउनलोड करा सर्व माहिती एका ठिकाणी

पंचायत निर्णय ॲप

पंचायत निर्णय पहा सुलभ मार्गदर्शन मिळवा

ग्राम संवाद

ग्रामीण संवाद अँप वापरा संपूर्ण समुदायासाठी

शासन निर्णय

सरकारी निर्णय पहा महत्त्वाची माहिती मिळवा

नागरिकांना सेवा सुविधा अर्ज

सेवा सुविधा अर्ज भरा सर्व सुविधा मिळवा

वैद्यकीय मदत कक्ष

वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधा तुमच्या आरोग्याच्या त्वरित मदतीसाठी

DOWNLOAD SERVICE PORTALS

आरटीएस सेवांसाठी नागरिक लॉगिन

स्वतः चे नागरिक लॉगिन तयार करा आणि नागरी सेवा अधिकार कायदा महाराष्ट्र २०१५ च्या अंतर्गत सुचित सरकारी सेवेसाठी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.

शासकीय विभाग

महाऑनलाईन पोर्टलचा वापर करणाऱ्या शासकीय विभागांनी सर्व्हिस डिलिव्हरीसाठी येथे लॉगिन करा.

आपले सरकार सेवा केंद्र / सेतू केंद्र

नागरिकांना सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र परिचालक या पर्यायाद्वारे येथे लॉगिन करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

एम पी एस सी च्या विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल.

महा रिक्रूटमेंट पोर्टल

राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील भरती प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय रिक्रूटमेंट पोर्टल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससाठी ऑनलाईन तिकीट आरक्षण व संबंधित सेवा.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क

उत्पादन शुल्क विभागाच्या विविध परवाने, नोंदणी, अर्ज व अर्ज ट्रॅकिंगसाठी ऑनलाईन सुविधा.

महाराष्ट्र सागरी मंडळ

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या फेरी सेवांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी अधिकृत पोर्टल.

प्रमाणित प्रमाणपत्र सत्यापित करा

आपले सरकार पोर्टलवरून जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची ऑनलाईन सत्यता तपासण्यासाठी सुविधा.

आपला अर्ज ट्रॅक करा

आपले सरकार पोर्टलवर सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन ट्रॅक करा.

लोकसंख्या माहिती

पुरुष
3920
स्त्री
3706
एकूण लोकसंख्या
7626
अनुसूचित जाती
219
अनुसूचित जमाती
3296
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
3244
खुला / इतर
867

गावाबद्दल माहिती

  • जानोरी गाव नाशिक विमानतळापासून ५०० मी.अंतरावर व मुंबई आग्वरा महामार्गापासून ४ कि.मी. अंतरावर असलेले आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत जानोरी ग्रामपंचायत ची स्थापना १९५२ या साली झाली.
  • ग्रामपंचायतीमध्ये एकूण ६ वार्ड असून एकूण ५८३९ मतदार संख्या आहे.
  • ग्रामपंचायत जानोरी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी संख्या १८ आहे.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत जानोरी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत जानोरी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत जानोरी ला स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत जानोरी मार्फत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणी देऊन मीटरद्वारे पाणीपुरवठा करत आहे
  • ग्रामपंचायत जानोरी अंतर्गत गावातील पक्के रस्ते केले आहे व रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली आहे.
  • ग्रामपंचायत जानोरी ISO प्रमाणित केलेली आहे

अहवाल व माहिती

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

  • ग्रामपंचायत स्थापना :

    1952

  • एकूण लोकसंख्या :

    7626

  • एकूण पुरुष :

    3920

  • एकूण महिला :

    3706

  • गावाचे भौगेलिक क्षेत्र :

    2137

  • एकून खातेदार संख्या :

    1836

  • एकून कुटुंब संख्या :

    1453

  • एकून घर संख्या :

    1453

  • एकून खाजगी नळ सख्या :

    1277

  • एकून सार्वजनिक नळ सख्या :

    4

  • एकून हातपंप :

    3

  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या :

    481

  • एकून शेतकरी संख्या :

    1556

  • एकून सिचंन विहिरीची संख्या :

    197

  • एकून गुरांची संख्या :

    2505

  • एकून गोठयांची संख्या :

    65

  • बचत गट संख्या :

    50

  • अंगणवाडी :

    7

  • खाजगी शाळा संख्या :

    1

  • जिल्हा परिषद शाळा संख्या :

    2

  • एकून गॅस जोडणी संख्या :

    1453

  • एकून विद्युत पोल संख्या :

    218

  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र :

    2

  • प्रवासी निवारा :

    1

  • ग्राम पंचायत कर्मचारी :

    14

  • संगणक परिचालक :

    1

  • ग्राम रोजगार सेवक :

    1

  • महिला बचत गट संस्था :

    34

  • समाज मंदिर :

    6

  • पशुवैधाकिय दवाखाना :

    0

  • पोस्ट आफिस :

    1

  • गावातील धार्मिक स्थळे / मंदिर :

    13

गावाचा नकाशा व दिशा पट